सुख म्हणजे असते तरी काय
तुम्हा आम्हाला खरच ठाऊक आहे काय
सुख हे मुक्त वार्याप्रमाणे असतेजे फ़क्त मनाचा राजा असते
सुख हे पर्वताप्रमाणे असतेजे अचल राहूनही जीवन जगते
सुख हे लहान मुलात असतेजे आपल्याच धुंदीत जगते
खरच सुख हेच असतेआपण आपल्याच धुंदीत जगायला हवं
त्यालाच तर खर जीवन म्हणतातआपल्या मनाप्रमाणे रमावं, फ़ुलावं, बागडावं
सुख हे असच असतं
No comments:
Post a Comment