छान माहिती आहे. मला वाटत लग्न झाल्यावर नव वधु वराच्या घरी नांदते...सुःख-दुःख एकरुप होऊन ती रुळते.. एवढी कमिटमेंट ही खरोखर कुठल्याही शिक्षणापेक्षा मोठीच आहे.कारण जात्याच स्त्री स्वभाव असा आहे बालपणी पित्या कडे आणि लग्नानंतर ती पति कडेच राहते. तिचे आई-बाबा यातुन अलिप्ततेची भुमिका घेतात.खरचं आपल्या घरातही आई असते ..बाबां बरोबर ती खाद्यांला खांदा लावुन काम करते..आईने स्वयंपाक केला नाही किंवा एक दिवस ती खुपच रागावुन स्वयंपाकच करत नाही असे होत नाही.
1 comment:
छान माहिती आहे.
मला वाटत लग्न झाल्यावर नव वधु वराच्या घरी नांदते...सुःख-दुःख एकरुप
होऊन ती रुळते.. एवढी कमिटमेंट ही खरोखर कुठल्याही शिक्षणापेक्षा मोठीच
आहे.कारण जात्याच स्त्री स्वभाव असा आहे बालपणी पित्या कडे आणि लग्नानंतर ती पति कडेच राहते. तिचे आई-बाबा यातुन अलिप्ततेची भुमिका घेतात.खरचं आपल्या घरातही आई असते ..बाबां बरोबर ती खाद्यांला खांदा लावुन काम करते..आईने स्वयंपाक केला नाही किंवा एक दिवस ती खुपच
रागावुन स्वयंपाकच करत नाही असे होत नाही.
Post a Comment